Ferfar #3918 · पुस
अंबाजोगाई, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महेश अर्बन को आप बॅंक लि
गहाणखत लिहुन देणार : अनंत गोपाळराव सोनटक्के ,आनंत गोपाळराव सोनटक्के रा. पुस यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7879-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 598, 68 क्षेत्र 0.0223 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनंत गोपाळराव सोनटक्के ,आनंत गोपाळराव सोनटक्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.