सातबारा Watch

← पुस

Ferfar #3924 · पुस

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
71, 72
Talathi
गणेश एन. बळवंत
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार:-प्रकाश पंढरी शिंदे यांनी अर्ज व मृत्युपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात येते कि मौजे-पुस जमीन खातेदार सोनाबाई गंगाधर शिंदे नावे जमीन गट नं.71 मध्ये 00 हे 17 आर व गट नं.72 मध्ये 00 हे 04 आर जमीन असुन त्या दिनांक 08/03/2023 रोजी मयत झाल्या असुन त्यांचा हयात असताना त्यांनी पुतणे नावे मृत्युपत्र करून ठेवले आहे. ते पुढील प्रमाणे (1) राजाभाऊ प्रल्हाद शिंदे यांना गट नं.71 मध्ये 00 हे 03 आर,गट नं.72 मध्ये 00 हे 02 आर,(2) धनराज प्रल्हाद शिंदे यांना गट नं.71 मध्ये 00 हे 03 आर,गट नं.72 मध्ये 00 हे 02 आर,(3) प्रकाश पंढरी शिंदे यांना गट नं.71 मध्ये 00 हे 10 आर प्रमाणे मृत्युपत्र दस्त क्रमांक 3684/2019 आधारे नोंद घेण्यात आली आहे. करिता नोंद घेऊन सेवेत सादर.