सातबारा Watch

← मालेवाडी

Ferfar #1029 · मालेवाडी

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
160, 162
Talathi
नीता बळीराम चाटे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, अंबाजोगाई शाखा लिहुन घेणार : लक्ष्मण होनाजी बदने व दत्तात्रय लक्ष्मण बदने यांनी सर्व्हे क्रमांक 160 वर फेरफार क्रमांक 547 ने घेतलेला बोजा स्टेट बॅक ऑफ इंडिया शा. अंबाजोगाई चा बोजा रु. 20,000/- लक्ष्मण होनाजी बदने कडे सर्व्हे क्रमांक 162 वर फेरफार क्रमांक 547 ने घेतलेला बोजा दत्तात्रय लक्ष्मन कडे. भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडियाचा बोजा रु.20,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.