सातबारा Watch

← घाटनांदुर

Ferfar #6464 · घाटनांदुर

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
539
Talathi
विठ्ठल जयंत पंडित
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार शामसुंदर बजरंगसिंग काबरे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली की त्यांची घाटनांदुर शिवारात गट नंबर 539 मध्ये जमीन असून त्यांनी त्यामध्ये एक स्वतंत्र विहीर खोदलेली आहे. करिता इतर अधिकारांमध्ये विहिरीची नोंद घेण्याकरिता अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली ती सेवेत सादर .