Ferfar #6466 · घाटनांदुर
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 256
- Talathi
- विठ्ठल जयंत पंडित
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दीनदयाळ नागरी सहकारी बॅंक म अबाजोगाई जि बीड शाखा अंबाजोगाई जि बीड
गहाणखत लिहुन देणार : विश्वनाथ महादेवअप्पा गारठे रा. घाटनांदुर यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7971-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वनाथ महादेवअप्पा गारठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.