Ferfar #6473 · घाटनांदुर
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 402
- Talathi
- विठ्ठल जयंत पंडित
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार निशांत नागोराव माले यांनी अर्ज व शपथपत्र दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली कि त्यांची घाटनांदुर शिवारात गट नंबर 402 मध्ये जमीन असुन तत्यांनी त्या मध्ये एक बोअरवेल खोदला आहे .
करिता सातबारा च्या इतर अधिकारामध्ये निशांत नागोराव माले यांचा एक बोअरवेल स्वतंत्र अशी नोंद घेण्याकरिता अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली ती सेवेत सादर .