सातबारा Watch

← घाटनांदुर

Ferfar #6476 · घाटनांदुर

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
320
Talathi
विठ्ठल जयंत पंडित
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जमाबंदी/1/वाटणी पत्र 202/सीआर/879 आदेश दिनांक : 30/10/2026 मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय अंबाजोगाई यांचे आदेश क्रमांक जमाबंदी/1/वाटणी पत्र 202/सीआर/879 दिनांक 30. 10.2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85-2 अन्वयेची तरतूद नुसार तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम (धारणा जमिनीचे विभाजन) नियम 1967 मधील 02 ते 10 नुसार नोंद घेण्यात आली की मौजे घाटनांदुर तालुका अंबाजोगाई येथील शिवराम निवृत्ती पितळे यांच्या नावाने असलेली मौजे घाटनांदुर शिवारातील 01.21 आर जमीनी पैकी पूर्ण जमीन त्यांनी त्यांची तीन मुले 1)बाळासाहेब शिवराम पितळे यांना 00.40 आर 2)भारत शिवराम पितळे यांना 00.40 आर 3)विठ्ठल शिवराम पितळे यांना 00.41 आर जमीन वाटून दिलेली आहे. करिता माननीय तहसीलदार साहेब यांचे आदेश क्रमांक क्रमांक जमाबंदी/1/वाटणी पत्र 202/सीआर/879 दिनांक 30. 10.2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85-2 अन्वयेची तरतूद नुसार फेरफार नोंद घेण्यात आली ती सेवेत सादर.