Ferfar #6477 · घाटनांदुर
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 737
- Talathi
- विठ्ठल जयंत पंडित
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जमाबंदी/1/वाटणी पत्र 202/सीआर/883
आदेश दिनांक : 30/10/2026
मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय अंबाजोगाई यांचे आदेश क्रमांक जमाबंदी/1/वाटणी पत्र 202/सीआर/883 दिनांक 30. 10.2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85-2 अन्वयेची तरतूद नुसार तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम (धारणा जमिनीचे विभाजन) नियम 1967 मधील 02 ते 10 नुसार नोंद घेण्यात आली की मौजे घाटनांदुर तालुका अंबाजोगाई येथील जमीन गट नंबर 737 मधील कस्तुराबाई नारायण जाधव यांच्या नावाने असलेली 00.93 आर जमीनी पैकी पूर्ण जमीन त्यांनी त्यांचा नातु संतोष मंगेश जाधव यांना 00.93 आर पुर्ण जमीन वाटून दिलेली आहे.
करिता माननीय तहसीलदार साहेब यांचे आदेश क्रमांक जमाबंदी/1/वाटणी पत्र 202/सीआर/883 दिनांक 30. 10.2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85-2 अन्वयेची तरतूद नुसार फेरफार नोंद घेण्यात आली ती सेवेत सादर.