Ferfar #712 · सांळुंकवाडी
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- किरण गोपाळ चामले
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्योतिर्लिंग महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म. घाटनांदूर ता. अंबाजोगाई जि.बीड
गहाणखत लिहुन देणार : विजयकुमार रंगनाथ साळुंके रा. सांळुंकवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 8085-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजयकुमार रंगनाथ साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.