सातबारा Watch

← डिघोळ अंबा

Ferfar #1944 · डिघोळ अंबा

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
66, 67, 69, 71, 72
Talathi
निखिल मनोहर गर्कळ
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन घेणार : टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रीतमकुमार मिलिंद खंदारे लिहुन देणार :,मीनाक्षी सुभाष रुद्राक्ष १.९९ हे आर पैकी ०.४२ हे आर लीज करिता, दुय्यम निंबधक धारुर यांचेकडील द्स्त क्रंमाक १७५६ -२०२५ दि.०८/१०/२०२५ प्रमाणे मौजे डिघोळ आंबा येथील गट न. ६६ साठी कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रीतमकुमार मिलिंद खंदारे यांना भाड्याने दिले. तसेच महारुद्र उत्तरेश्वर रुद्राक्ष यांचे ०.६४ हे आर पैकी ०.२९ हे आर लीज करिता, मनोज मुरलीधर रुद्राक्ष यांचे ०.६५ हे आर पैकी ०.१० हे आर ०.१६ हे आर लीज करिता, दुय्यम निंबधक धारुर यांचेकडील द्स्त क्रंमाक १७५५,१७५६ -२०२५ दि. ०८/१०/२०२५ प्रमाणे मौजे डिघोळ आंबा येथील गट न. ६७ साठी कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रीतमकुमार मिलिंद खंदारे यांना भाड्याने दिले. तसेच शेख बाबू शेख अब्दुल यांनी १.५० हे आर पैकी ०.२४ हे.आर ०.३४ हे.आर लीज करिता, रस्ता वहिवाट करिता ०.१९ हे आर, दुय्यम निंबधक धारुर यांचेकडील द्स्त क्रंमाक १७५५,१७५६,१७५७ - २०२५ दि. ०८/१०/२०२५ प्रमाणे मौजे डिघोळ आंबा येथील गट न. ६९ साठी कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रीतमकुमार मिलिंद खंदारे यांना भाड्याने दिले. तसेच शेख दगडू शेख महेबूब यांनी ०.९५.३२ हे.आर पैकी ०.०६ हे.आर ०.४९ हे.आर लीज करिता, ०.०४ हे आर रस्ता वहिवाट करिता, दुय्यम निंबधक धारुर यांचेकडील द्स्त क्रंमाक १७५५, १७५६, १७५७ - २०२५ दि. ०८/१०/२०२५ प्रमाणे मौजे डिघोळ आंबा येथील गट न. ७१ साठी कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रीतमकुमार मिलिंद खंदारे यांना भाड्याने दिले. भिमराव किसन सोनवणे यांनी ०.८१ हे.आर पैकी ०.३० हे.आर लीज करिता, दुय्यम निंबधक धारुर यांचेकडील द्स्त क्रंमाक १७५६ -२०२५ दि.०८/१०/२०२५ प्रमाणे मौजे डिघोळ आंबा येथील गट न. ७२ साठी कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रीतमकुमार मिलिंद खंदारे यांना भाड्याने दिले