सातबारा Watch

← पट्टीवडगांव

Ferfar #3960 · पट्टीवडगांव

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
410
Talathi
बैकरे राजपाल खंडू
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : सेवा सोसायटी पट्टीवडगाव लिहून घेणार : दैवशाला रामराव लव्हारे यांनी सर्व्हे क्रमांक : 410 तपशिल : से.स.सो.पटीवडगाव चा दैवशाला रामराव कडे 59400/- बोजा - 2443 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.