सातबारा Watch

← बाभळगाव

Ferfar #1875 · बाभळगाव

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
482, 51, 53
Talathi
दयानंद जगन्नाथ शेटे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बालाजी कोंडीबा सोनावणे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळासाहेब कोंडीबा सोनवणे ऐवजी बालाजी कोंडीबा सोनवणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अंबाजोगाई यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1 दि. 27/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2667016 अन्वये बाळासाहेब कोंडीबा सोनवणे ऐवजी बालाजी कोंडीबा सोनवणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .