Ferfar #1876 · बाभळगाव
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 311
- Talathi
- दयानंद जगन्नाथ शेटे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अ.पा.क.नोंद कमी करणे .......
अर्जदार महादेव व्यंकटी टाकरस रा भाबळगाव ता. अंबाजोगाई यांनी अर्ज, शाळा सोडल्याचा दाखला व शपथपत्र देवून कळविले की, ते आज सज्ञान झाले आहेत. तरी 7/12 रेकॉर्डला असलेली अपाक नोंद कमी करण्यात यावी. करिता अर्जदाराचा अर्ज दिल्यावरून नोंद घेतली आहे.ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सेवेत सादर