सातबारा Watch

← उजणी

Ferfar #2824 · उजणी

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
377, 399
Talathi
दयानंद जगन्नाथ शेटे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बॅंक लि शाखा अंबाजेागाई जि बीड गहाणखत लिहुन देणार : गोकुळ ज्योतिराम माने ,ज्ञानेश्वर देविदास माने रा. उजणी यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7456-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 377, 399 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोकुळ ज्योतिराम माने ,ज्ञानेश्वर देविदास माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.