Ferfar #1243 · धसवाडी
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- दयानंद जगन्नाथ शेटे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
फेरप्रकार बोजा.
अर्जदार शेख मेहबूब फकीर साहब यांनी अर्ज केला की मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांचे दिनांक 15. 9. 2026 रोजी चे पत्र जावक क्रमांक मौ.आ. म./ मु . क . बो./बीड /2022 2023 / 605. हे सादर केल्यावरून रुपये पाच लाख रुपये बोजाची नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.