Ferfar #2351 · सनगांव
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/10
- Talathi
- कोमल रतन चव्हाण
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार बलभीम बाबुराव अंजान रा.सनगाव ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले आहे कि मौजे.सनगाव ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील स.नं.27/10 मध्ये एक बोअरवेल खोदली आहे. सदर बोअरवेल मध्ये इतर कोणाचाही हिस्सा अथवा भागीदारी नाही. सदर बोअरवेलला पाणी लागलेले आहे. त्यांच्या मालकी हिस्स्यात बोअरवेल नोंद करण्यात यावी असा अर्जदाराचा अर्ज शपथपत्र दि. 22/06/2026 रोजीचे शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.