सातबारा Watch

← सनगांव

Ferfar #2352 · सनगांव

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
106/1
Talathi
कोमल रतन चव्हाण
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार सुरक्षित शिवाजी ढवारे रा.सनगाव ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले आहे कि मौजे.सनगाव ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील स.नं.106/1 मध्ये एक बोअरवेल खोदली आहे. सदर बोअरवेल मध्ये इतर कोणाचाही हिस्सा अथवा भागीदारी नाही. सदर बोअरवेलला पाणी लागलेले आहे. त्यांच्या मालकी हिस्स्यात बोअरवेल नोंद करण्यात यावी असा अर्जदाराचा अर्ज शपथपत्र दि. 21/09/2026 रोजीचे शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.