Ferfar #1555 · पिंपळगांव (अंबा)
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- मल्लीदकार्जुन बस्ववराज माशाळे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार शांताबाई नामदेव भांबरे व कैलास नामदेव भांबरे रा. पिंपळगाव अंबा यांचे अर्जावरुन तसेच सदरची स्थळपाहणी व पंचनामा केलेवरुन नोंद घेण्यात येते की मौजे पिंपळगाव अंबा येथील जमीन गट नं. 41 मध्ये शांताबाई नामदेव भांबरे व कैलास नामदेव भांबरे यांचे एक समाईक बोअरवेल आहे करीता सातबाराचे इतर अधिकारामध्ये त्यांचे नावे समाईक बोअरवेलची नोंद सादर.
अर्जदार नवनाथ नामदेव भांबरे रा. पिंपळगाव अंबा यांचे अर्जावरुन तसेच सदरची स्थळपाहणी व पंचनामा केलेवरुन नोंद घेण्यात येते की मौजे पिंपळगाव अंबा येथील जमीन गट नं. 41 मध्ये नवनाथ नामदेव भांबरे यांचे एक स्वतंत्र बोअरवेल आहे करीता सातबाराचे इतर अधिकारामध्ये त्यांचे नावे बोअरवेलची नोंद सादर.