सातबारा Watch

← पिंपळगांव (अंबा)

Ferfar #1556 · पिंपळगांव (अंबा)

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
208
Talathi
मल्लीदकार्जुन बस्ववराज माशाळे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार सोहम प्रदिप व्‍यंजने अपाक.शिला प्रदिप गंगणे रा. पिंपळगाव अंबा यांचे अर्जावरुन तसेच सदरची स्थळपाहणी व पंचनामा केलेवरुन नोंद घेण्यात येते की मौजे पिंपळगाव अंबा येथील जमीन गट नं. 208 मध्ये सोहम प्रदिप व्‍यंजने अपाक.शिला प्रदिप गंगणे यांचे एक स्वतंत्र बोअरवेल आहे करीता सातबाराचे इतर अधिकारामध्ये त्यांचे नावे बोअरवेलची नोंद सादर.