Ferfar #1558 · पिंपळगांव (अंबा)
लातुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026अपाक-अर्जदार चैतन्य सत्यवान देशमुख अपाक बाळासाहेब देशमुख यांनी अर्जासोबत टि.सी. , आधारकार्ड जोडुन दिलेवरुन नोंद घेण्यात येते की गट नंबर/सर्व्हे नंबर 194, 185, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 982 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सत्यवान बाळासाहेब देशमुख यांचा अ.पा.क. शेरा अर्ज, आधार कार्ड (क्र.6164 5540 5207) व राजर्षी शाहू महाविदयालय लातूर ता.जि.लातूर येथील शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र इ.पुरावे जोडुन दिलेवरून कमी केला.