Ferfar #1559 · पिंपळगांव (अंबा)
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- मल्लीदकार्जुन बस्ववराज माशाळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार गणेश शंकर राऊत रा. पिंपळगाव अंबा यांचे अर्जावरुन तसेच सदरची स्थळपाहणी व पंचनामा केलेवरुन नोंद घेण्यात येते की मौजे पिंपळगाव अंबा येथील जमीन गट नं. 127 मध्ये गणेश शंकर राऊत यांची एक स्वतंत्र विहिर आहे करीता सातबाराचे इतर अधिकारामध्ये त्यांचे नावे विहिरीची नोंद सादर.