सातबारा Watch

← मुरुड बु

Ferfar #15367 · मुरुड बु

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
625/1
Talathi
कमलाकर निवृत्ती आरडले
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डी.डी.एन. ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मुरुड ता.जि.लातुर गहाणखत लिहुन देणार : धनंजय जगन्‍नाथ हवालदार रा. मुरुड बु यांनी दुय्यम निबंधक मुरुड यांचेकडील दस्त क्रमांक 2582-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 625/1 क्षेत्र 0.0252 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय जगन्‍नाथ हवालदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.