Ferfar #15377 · मुरुड बु
लातुर, लातूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सुभाष रोड,बार्शी रोड,लातूर
गहाणखत लिहुन देणार : पुनम नंदकिशोर चांडक ,विपुल श्रीप्रकाश बियाणी रा. मुरुड बु यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10420-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4660000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 436, 518 क्षेत्र 0.0409 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुनम नंदकिशोर चांडक ,विपुल श्रीप्रकाश बियाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4660000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.