सातबारा Watch

← मुरुड बु

Ferfar #15378 · मुरुड बु

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
791
Talathi
कमलाकर निवृत्ती आरडले
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ईक्वीटास स्मॉल फायनांस बँक लि. शाखा लातूर ता जि लातूर गहाणखत लिहुन देणार : पवन गंगाराम शेगर रा. मुरुड बु यांनी दुय्यम निबंधक मुरुड यांचेकडील दस्त क्रमांक 2598-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 701000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 791 क्षेत्र 0.0084 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पवन गंगाराम शेगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 701000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.