Ferfar #15399 · मुरुड बु
लातुर, लातूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 686
- Talathi
- कमलाकर निवृत्ती आरडले
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : एन साई मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि शा रांजणी जा क्र 46 दि 10/08/2026
लिहून घेणार : रंजना अंगद गायकवाड
यांनी प्रमाणे रंजना अंगद गायकवाड यानी एन.साई मल्टिस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.शाखा लातूर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8723
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.