Ferfar #15411 · मुरुड बु
लातुर, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 629
- Talathi
- कमलाकर निवृत्ती आरडले
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : शिवकपा सहकारी पतसंस्था म मुरुड, मुरुड
लिहून देणार : संजीवनी महेंद्र लाड रा. मुरुड बु यांनी दुय्यम निबंधक मुरुड यांचेकडील दस्त क्रमांक 3352022 दिनांक 19/04/2022 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 629 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवकपा सहकारी पतसंस्था म मुरुड यांचेकडील पत्र क्रमांक 1091 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.