Ferfar #4820 · बोरगांव (बु.)
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 383/1
- Talathi
- आशुतोष बाळू कांबळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार-बंडु शिवाजी घोडके रा.बोरगांव यांनी अर्ज व सोबत 100 रु स्टॅम्पवरील वाटणीपत्र देवुन विनंती केली आहे की मौजे बोरगांव शिवारातील जमीन गट क्रं 383 मधील जमीन त्यानी खालीलप्रमाणे वाटून दिली
1.शोभा बंडु घोडके गट क्रं 383 क्षेत्र 1 हे.80आर
करिता अर्ज व 100 रु स्टॅम्पवरील रजिस्टर्ड वाटणीपत्र क्र 278 /2026 आलेवरुन नोंद घेतली ती पुढील
कार्यवाहीस्तव सादर