सातबारा Watch

← बोरगांव (बु.)

Ferfar #4826 · बोरगांव (बु.)

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
आशुतोष बाळू कांबळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार-नितीन सुखदेव साखरे रा.बोरगांव यांनी अर्ज व सोबत 100 रु स्टॅम्पवरील वाटणीपत्र देवुन विनंती केली आहे की मौजे बोरगांव शिवारातील जमीन गट क्रं 228 मधील जमीन त्यानी खालीलप्रमाणे वाटून दिली 1शिल्पा नितीन साखरे क्षेत्र गट क्रं 228 क्षेत्र 1 हे.00आर करिता अर्ज व 100 रु स्टॅम्पवरील रजिस्टर्ड वाटणीपत्र क्र 1886 /2026 आलेवरुन नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर