सातबारा Watch

← बोरगांव (बु.)

Ferfar #4827 · बोरगांव (बु.)

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
आशुतोष बाळू कांबळे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा मुरुड ता.जि.लातूर गहाणखत लिहुन देणार : नवनाथ दादाराव काळे रा. बोरगांव (बु.) यांनी दुय्यम निबंधक मुरुड यांचेकडील दस्त क्रमांक 2647-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 199 क्षेत्र 0.1650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ दादाराव काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.