सातबारा Watch

← एकुरगा

Ferfar #4495 · एकुरगा

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
स्‍वामी संतोष रेवणेप्‍पा
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अहवाल क्रमांक 28 निरंक करण्यासाठी खालील खात्याचे एकत्रीकरण करण्यात येत आहे मौ एकुरगा जमीन गट नं 21 खाता नंबर 4054 राजकुमार गंगाराम गायकवाड क्षेत्र 0.385 आर आणि खाता नंबर 4100 राजकुमार गंगाराम गायकवाड क्षेत्र 0.385 आर हे दोन्‍ही खातेदार एकच व्‍यक्‍ती असुन त्‍यांचे खाता नंबर 4054 राजकुमार गंगाराम गायकवाड क्षेत्र 0.77 आर एकत्रीकरण करुन अहवाल क्रमांक 28 निरंक करण्यासाठी सबब नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर