सातबारा Watch

← एकुरगा

Ferfar #4497 · एकुरगा

लातुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
451
Talathi
स्‍वामी संतोष रेवणेप्‍पा
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : ला. जि. म. सह. बॅंक लि. शाखा एकुरगा लिहून घेणार : प्रभाकर धोंडिबा घुटे यांनी सर्व्हे क्रमांक : 451 तपशिल : ला. जि. म. सह. बॅंक लि. शाखा एकुरगा कडुन प्रभाकर धोंडीबा घुटे यांनी रक्‍कम रु 186000/- कर्ज घेतले. - 3343 दिनांक 25/04/2022 रोजी ला. जि. म सह. बँक. लि. लातुर शाखा एकुरगा चा प्रभाकर धोंडिबा घुटे यांच्या नावे र.रु.315000/- कर्ज. - 3618 प्रभाकर धोंडीबा घुटे यानी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा एकुर्गा कडून वि का सेवा सहकारी संस्था एकुर्गा मार्फत दिलेल्या मध्यम मुदत शुभ मंगल कर्जाचा संयुक्त बोजा 185000/- रुपयांचा बोजा - 4346 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.