Ferfar #2536 · चाटा
लातुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दिगंबर नागनाथ घोडसे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दिगांबर नागा घोडसे ऐवजी दिगंबर नागनाथ घोडसे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A2356 अन्वये दिगांबर नागा घोडसे ऐवजी दिगंबर नागनाथ घोडसे असे नावात दुरुस्ती केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .