Ferfar #3914 · तांदुळजा
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- मल्लीदकार्जुन बस्ववराज माशाळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार ज्ञानेश्वर पांडुरंग गव्हाणे रा. तांदुळजा यांचे अर्जावरुन तसेच सदरची स्थळपाहणी व पंचनामा केलेवरुन नोंद घेण्यात येते की मौजे तांदुळजा येथील जमीन गट नं. 163 मध्ये ज्ञानेश्वर पांडुरंग गव्हाणे यांची एक स्वतंत्र विहिर व बोअरवेल आहे करीता सातबाराचे इतर अधिकारामध्ये त्यांचे नावे एक विहीर व एक बोअरवेलची नोंद सादर.