Ferfar #3915 · तांदुळजा
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 175
- Talathi
- मल्लीदकार्जुन बस्ववराज माशाळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार कृष्णाथ पंडितराव देशमुख रा.तांदुळजा यांचे अर्जावरुन तसेच सदरची स्थळपाहणी व पंचनामा केलेवरुन नोंद घेण्यात येते की मौजे तांदुळजा येथील जमीन गट नं. 175 मध्ये कृष्णाथ पंडितराव देशमुख यांचे एक स्वतंत्र बोअरवेल आहे करीता सातबाराचे इतर अधिकारामध्ये त्यांचे नावे बोअरवेल नोंद सादर.