Ferfar #3916 · तांदुळजा
लातुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 79
- Talathi
- मल्लीदकार्जुन बस्ववराज माशाळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार बँक - महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्या लातूर
गहाणखत लिहुन देणार : महादेव सुभाष गायकवाड रा. तांदुळजा यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10596-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79 क्षेत्र 2.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव सुभाष गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.