Ferfar #1305 · रामेश्वर
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 239
- Talathi
- मनोज प्रभाकर निंबाळकर
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
श्री रमाकांत माणिकराव जाधवर रा.रामेश्वर यांनी अर्ज दिलेवरुण नोंद घेतली असे की त्यांनी मौजे रामेश्वर येथे जमीन स.नं. 239 क्षेत्र 1.03 हे. आर मध्ये त्यांच्या हिस्स्यात एक बोअरवेल पाडलेली असुन ते 7/12 च्या ईतर अधिकारात नोंद घेण्याची विनंती केली आहे . तरी अर्जदाराच्या् अर्जावरुन व स्थानीक चौकशी व स्थळ पाहणी पंचनामा केले वरुण इतर अधिकारात एक बोअरवेल ची नोंद घेऊन फेरफार मन्जुरीस्तव सादर.