Ferfar #1211 · ढोकी
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/1
- Talathi
- RATNAKAR VAIJANATHRAO BABNE
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
श्रीहरी पांडुरंग बोराडे यांनी अर्ज व १०० चे बॉंडवरील शपथपञ दिलेवरुन नोंद घेण्यात येते की, यांचे गट नं. 29/1 मध्ये यानी एक बोअरवेल व एक विहीर स्वतंञ मालकीची घेतली आहेत स्थळ पाहणी पंचनामा केला तरी नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर