Ferfar #5026 · चिंचोली (ब.)
लातुर, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 558
- Talathi
- कांबळे दादाराव विठ्ठलराव
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा चिंचोली ब, चिंचोली ब
लिहुन देणार : राजाभाऊ रेवण हलकुडे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 558 यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.25 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाभाऊ रेवण हलकुडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.