Ferfar #5322 · काटगांव
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-12
- Objection until
- 2026-08-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 233
- Talathi
- डोईजोडे अपर्णा विष्णूकांत
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026
मृत्युपत्र
श्री.मधुकर दिगांबर पवार रा.हरंगुळ(खु.) यांनी अर्ज दिलेवरुन मौजे काटगांव ता.जि. लातूर येथील गट न. 233 वरील खातेदार कै. दिगांबर सिताराम पवार रा.हरंगुळ(खु.) हे दि. 19/04/2021 रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार लिहुन ठेवलेली नावे खालील प्रमाणे
1) मधुकर दिगांबर पवार
2) सोनाबाई दिगांबर पवार
कै. दिगांबर सिताराम पवार यांनी आपल्या हयातीत 100 रु.च्या बॉंडवरील मृत्युपत्र बॉंड न. VG449382 दिनांक 19/08/2019 व PROBATE CERTIFICATE IN THE COURT OF THE 6 TH Jt. CIVIL JUDGE S.D.LATUR Probate No.2/2024 अन्वये मौजे काटगांव ता.जि. लातूर येथील जमीन गट न. 233 क्षेत्र 1 हे. 46 आर जमीन पैकी क्षेत्र 1 हे. 06 आर क्षेत्र दोन नंबरचा मुलगा मधुकर दिगांबर पवार यास व 0.40 आर क्षेत्र पत्नी नामे सोनाबाई दिगांबर पवार यांचे नावे लिहून ठेवलेले होते.
त्यावरुन मृत्युपत्र लिहुन ठेवणार दिगंबर सिताराम पवार यांचे नाव कमी करुन वरील प्रमाणे लिहुन घेणार यांचे नावे दाखल करणेबाबत 100 रु. च्या बॉंडवरील मृत्युपत्र बॉंड न. VG449382 दिनांक 19/08/2019 मृत्युपत्राची प्रत , मृत्युनोंदीचा दाखला, PROBATE CERTIFICATE IN THE COURT OF THE 6 TH Jt. CIVIL JUDGE S.D.LATUR Probate No.2/2024 नुसार नोंद सादर.