Ferfar #5339 · काटगांव
लातुर, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 264
- Talathi
- डोईजोडे अपर्णा विष्णूकांत
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
विशेष वसुली अधिकारी, सिद्धेश्वर सहकारी बॅंक लि. लातूर यांचे जप्ती बोजा नोंद करणेबाबत आदेश Ref No.Ho/SRO/06/2026-27 दि.06/10/2026 नुसार शेषेराव धावजी चव्हाण यांचे नावे ७/१२ गट न./स.न 264 मधील क्षेत्र 1.60 हे.आर. वर सिद्धेश्वर सहकारी बॅंक लि. लातूर,शाखा;गुळ मार्केट लातूर यांचा जप्ती बोजा रक्कम रुपये 9,44,004.50/- रु. चा जप्ती बोजा टाकणेबाबत नोंद सादर.