सातबारा Watch

← काटगांव

Ferfar #5344 · काटगांव

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
299
Talathi
डोईजोडे अपर्णा विष्णूकांत
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा शिवाजी चौक लातूर गहाणखत लिहुन देणार : निळकंठ तुकाराम बोराडे रा. काटगांव यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10824-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 299 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निळकंठ तुकाराम बोराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार गणेश निळकंठराव बोराडे मे सानवी फर्टीलायझर्स (खाता क्रमांक :- 84) , जामीनदार कृष्णा निळकंठराव बोराडे (खाता क्रमांक :- 10178) , जामीनदार नरसिंग वामनराव ढमाले (खाता क्रमांक :- 10178) ,