Ferfar #2571 · भुईसमुद्रगा
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- आदमाने रविकांत हरीदास
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
सोमनाथ रंगनाथ चव्हान यांच्या विनंती अर्जावरुन मौजे भोईसमुद्रगा येथील गट न.249 मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता सोमनाथ रंगनाथ चव्हान यांच्या स्वतंत्र मालकीचा एक बोअरवेल दिसुन आला त्याची इतर अधिकारात नोंद घेऊन सेवेत सादर.