सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #1293 · तांदुळवाडी

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
आदमाने रविकांत हरीदास
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 राजेंद्र मधुकर गजेंद्र व इतर यांच्या विनंती अर्जावरून मौजे तांदुळवाडी येथील गट न. 132 मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता राजेंद्र मधुकर गजेंद्र व इतर यांच्या मालकीचा एक बोअरवेल दिसून आला त्याची इतर अधिकारात नोंद घेऊन सेवेत सादर.