Ferfar #1633 · मांजरी
लातुर, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- अतिश सूरेश बनसोडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : लातूर मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा अंबाजोगाई रोड लातूर.
लिहून देणार : प्रदीप मिठाराम राठोड लातूर मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा अंबाजोगाई रोड लातूर यांचेकडील पत्र क्रमांक LMS/AMGROAD/2026/ 270 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लातूर मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा अंबाजोगाई रोड लातूर यांचेकडील पत्र क्रमांक LMS/AMGROAD/2026/270 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.