सातबारा Watch

← चिखुर्डा

Ferfar #2364 · चिखुर्डा

लातुर, लातूर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
अतिश सूरेश बनसोडे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- काका ईराप्‍पा गवळी रा. चिखुर्डा(खाता क्रमांक2507) गट/सर्व्हे क्रमांक106, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- इराप्पा लिंबा गवळी , (खाता क्रमांक :-31)गट/सर्व्हे क्रमांक 106 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना शासकीय नोटरी लातूर अडोकेट ए. डी. लोखंडे जिल्हा लातूर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5798 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100 घेऊन वाटणीपत्राने दिलेने पत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.