सातबारा Watch

← साखरा

Ferfar #5732 · साखरा

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
सोमनाथ त्र्यंबक एकलिंगे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 लिहुन देणार:- रविंद्र शिवलिंगप्पा महाजन रा. साखरा(खाता क्रमांक1379) यांचे गट/सर्व्हे क्रमांक65, प्लॉट नं. 33 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0152 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0152 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : युवराज काशिनाथ शिंदे , (खाता क्रमांक :-1906)गट/सर्व्हे क्रमांक 65 प्लॉट नं. 33 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0152 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2841 दिनांक 09/05/2011 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.परंतु महाजन रविंद्र शिवलिंगप्पा यांच्या नावे असलेले गट नं 65 मधील लगतचे प्लॉट दस्त क्र.464 प्रमाणे प्लॉट नं.32 व दस्त क्र. 933 प्रमाणे प्लॉट नं. 33 प्रत्येकी 152.04 चौ.मी क्षेत्राप्रमाने एकूण क्षेत्र 304.08 चौ.मी हे दस्त क्र.2841 प्रमाणे देणार महाजन रविंद्र शिवलिंगप्पा यांनी घेणार युवराज काशीनाथ शिंदे यांना विक्री केली होती . परंतु यापूर्वी ऑफलाइन फेरफार क्र.2488 प्रमाणे मंजूर झालेल्या नोंदी मध्ये फक्त प्लॉट नं.32 क्षेत्र 152.04 चौ.मी क्षेत्राचीच नोंद झाल्यामुळे व प्लॉट नं. 33 क्षेत्र 152.04 चौ.मी क्षेत्राची नोंद झालेली दिसून येत नसल्याने अर्जदार यांनी अर्ज व नोटरीकृत शपथ पत्र देवून प्लॉट नं. 33 क्षेत्र 152.04 चौ.मी ची नोंद घेण्याची विनंती केले नुसार दस्त क्र.2841 प्रमाणे नोंद घेण्यात आली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.