Ferfar #2139 · चिंचोलीराव
लातुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 197
- Talathi
- कांबळे दादाराव विठ्ठलराव
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : द लातुर अर्बन को-ऑप बँक लि.लातुर शाखा पीव्हीआर चौक लातुर
गहाणखत लिहुन देणार : वसंत राजेसाहेब दरेकर रा. चिंचोलीराव यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10238-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत राजेसाहेब दरेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.