सातबारा Watch

← चिंचोलीराव

Ferfar #2142 · चिंचोलीराव

लातुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
कांबळे दादाराव विठ्ठलराव
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ लिहून घेणार : सनाउल्ला असदुल्ला पटेल यांनी सर्व्हे क्रमांक : 99 तपशिल : अयाज सलीम पठाण यांनी मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कडून 200000/- रु कर्ज घेतले आहे त्यात सनाउल्ला असदुल्ला पटेल हे जामीनदार आहेत - 1885 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/मौआमजिल्हा/लातूर/2026/जा.क्र./ दिनांक 23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.