सातबारा Watch

← शिऊर

Ferfar #1669 · शिऊर

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
2/2
Talathi
राजश्री गोविंद भंगे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- बाळकृष्ण संभाजी सूर्यवंशी रा. शिऊर(खाता क्रमांक320) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5685 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0146 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चंद्रकांत माधवराव बिडवे , (खाता क्रमांक :-1218)गट/सर्व्हे क्रमांक 2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0146 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2722 दिनांक 03/05/1991 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. टीप सदर दुय्यम निबंधक लातूर 2 जिल्हा लातूर यांच्याकडील खरेदी दस्त 5555 दिनांक 27/11/1992 मधील देणार खातेदार संभाजी विठ्ठल सूयर्वंशी यांच्या नावे मौजे शिऊर गट नं 2/2 क्षेत्र 0.70 हे आर पो खराब हे क्षेत्र त्यांचा मुलगा बाळकृष्ण संभाजी सूर्यवंशी रा शिऊर यांच्या नावे झाल्यामुळे त्यांचं नावे झाल्यामुळे त्यांच्या नावे असलेले पोट खराब क्षेत्र कमी करूनलिहून घेणार चंद्रकांत माधवराव बिडवे यांच्या नावे करण्यात आले. एन ए नंबर 1989/JMB/CR/C 16/06/1989 अन्व्न्ये नोंद .करिता योग्य निर्ययास नोंद सादर.