सातबारा Watch

← बोरवटी

Ferfar #2039 · बोरवटी

लातुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
Yogesh Jagdish Mishra
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप बँक लि बीड लिहून घेणार : सोनेराव किसनराव लकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 6 तपशिल : दिनांक 15/01/2018 रोजी श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप बँक लि बीड श चा सोनेराव किसन लकडे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 1182 दिनांक 03/11/2019 रोजी छत्रपती राजश्री शाहु अर्बन को ऑप बॅंक शाखा लातुर चा सोनेराव किसन लकडे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 1271 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.